rashifal-2026

महाराष्ट्रात बर्ड फ्लूबाबत अलर्ट जारी, रेस्क्यू सेंटरमध्ये वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 6 जानेवारी 2025 (11:05 IST)
4
Maharashtra news: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यासाठी राज्यात अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रथमच वाघ आणि 1 बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात प्रथमच बर्ड फ्लूमुळे वाघ आणि 1 बिबट्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे. त्यामुळे सर्व प्राणीसंग्रहालय आणि संक्रमण उपचार केंद्रांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच हा विषाणू हवेतून पसरत असल्याने तो मानवांसाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्व वन्य प्राण्यांची तपासणी आणि देखभाल करण्यासाठी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 6 पशुवैद्यकांची टीम तयार करण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर गोरेवाडा रेस्क्यू सेंटर व्यवस्थापनाने आता कडक पावले उचलली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

ठाणे-कल्याण-डोंबिवली-उल्हानगरमध्ये शिवसेनेचा महापौरपदावर दावा

LIVE: शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह एमएमआरच्या प्रमुख शहरांमध्ये महिला महापौरांची नियुक्ती

गणेश खणकर यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नवे गटनेते म्हणून निवड

भारताची स्टार स्क्वॅशपटू अनाहत सिंगने वॉशिंग्टनमध्ये पहिले पीएसए कांस्यपदक जिंकले

22 वर्षीय कार्लोस अल्काराज जोकोविचला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बनला

पुढील लेख
Show comments