Festival Posters

प्राणी, पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करा

Webdunia
सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:50 IST)
गेल्या अनेक वर्षांपासून  दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये  सुरू असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच  ही दुकानं पुन्हा सुरू होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. जर ही कारवाई जमणार नसेल तर हायकोर्ट तुमच्यावर कारवाई करेल असा सज्जड दम हायकोर्टाने दिला आहे. पशु पक्षांसाठी कार्यरत एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पशू पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो लोक जमले

निवडणूक आयोगाची पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई; कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल ७ अधिकारी निलंबित

चीनमध्ये लूनर न्यू ईयरपूर्वी फटाक्यांच्या दुकानात स्फोट, ८ जणांचा मृत्यू

देशातील या राज्यांमध्ये पावसाची शक्यता; आयएमडीने अलर्ट जारी केला

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

पुढील लेख
Show comments