Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाचे सर्वाधिक ५२ नगराध्यक्ष तर शिवसेना तिसरया क्रमांकावर

Webdunia
नगराध्यक्ष हा थेट नागरिकांनी निवडला पाहिजे अशी भाजपाची मात्रा लागू पडली आणि नगरसेवक जरी कमी असले तरी सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले आहे. म्हणजेच या सर्व नगर परिषदाना भाजपवर अवलंबून रहावे लागणार आहे. यामध्ये भाजपाने तब्बल 31  जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. 
 
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात भाजपा पूर्ण बहुमताचे सरकार असून राज्यात नगरविकास खाते भाजपाने स्वतः कडे ठेवले आहे त्यामुळे या निवडणुकीत जिंकून आनंद करत असलेल्या इतर पक्षांना काम कसे करावे हा प्रश्न आता सतावत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिला

सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांचा भाजपकडून धमकीचा आरोप, भाजपने आरोप फेटाळले

पालघर सरकारी जमीन एम.एस.आर.डी.सी.कडे सुपूर्द,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

संगमनेर निवडणूक प्रकरणात अमोल खताल यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला

पुढील लेख
Show comments