Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना देशाला बदनाम करत आहेत - चंद्रकांत पाटील

Both Congress and Shiv Sena are defaming the country - Chandrakant Patil Maharashtra News Regional Marathi News  Chandrkant Patil  Marathi News Webdunia Marathi
, मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (14:11 IST)
महाविकास आघाडी देशाला बदनाम करण्याचं काम करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
 
तपास यंत्रणा काम करत असताना कोर्ट त्या व्यक्तीला जामीन देत नाही, पण मंत्री केंद्राच्या तपास यंत्रणेवर टीका करत सुटले आहेत. तपास यंत्रणा आणि ईडीविषयी शंका असेल तर विरोधकांनी कोर्टात जावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना देशाला बदनाम करण्याचं काम करत असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यात आघाडीवर असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! 67 वर्षाच्या नराधमा कडून 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार ,पुण्यातील घटना