Festival Posters

रात्रीपर्यंत मंत्रीमंडळात कोण असतील याची यादी नक्की होईल -मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (21:07 IST)
मुंबईत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर दौरा रद्द होणार अशी शंका घेण्यात येत होती. मात्र, उशिरा का होईल सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री नांदेडमध्ये दाखल झाले.
 
आज सकाळपासूनच मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द होतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मंगळवारी सकाळी मंत्रीमंडळ विस्तार असल्याने नांदेड मधील त्यांचे समर्थक साशंक होते. परंतु दौऱ्यात बदल करीत शिंदे हे नांदेडमध्ये दाखल झाले.
 
नांदेडमध्ये आल्यानंतर ते सर्वप्रथम सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी जाणार होते. पण पुन्हां ऐनवेळी ते खासदार हेमंत पाटील यांच्या बँकेला भेट देण्यासाठी गेले. या ठिकाणी रविवारी शिंदे गटात सहभागी झालेले दोन्ही जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी त्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळातील नावांबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप नावे नक्की झाली नाहीत. आज रात्रीपर्यंत मंत्रीमंडळात कोण असतील याची यादी नक्की होईल अशी माहिती दिली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

भारत vs द. आफ्रिका 2nd Test- टीम इंडियाची दांडी गुल

बनावट डॉक्टर कडून सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४८ लाखांना फसवणूक; किडनीचेही नुकसान झाले

तामिळनाडूमध्ये दोन बसची समोरासमोर टक्कर, सहा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

ठाण्यात भीषण अपघात; पुलाच्या रेलिंगला कार आदळल्याने दोघांचा मृत्यू

मैदानावर फुटबॉल खेळत असताना १२ वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments