Marathi Biodata Maker

मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2019 (09:20 IST)
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण ७६ परीक्षेंच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असून २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.
 
यानुसार वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा अशा एकूण ७६ परीक्षाच्या वरील ५ दिवसाच्या तारखेमध्ये सुरु होणार होत्या, त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या असून, या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीमुळे २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ५ व आंतरविद्या शाखेच्या १८ परीक्षा असून या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

मुंबईत बेस्ट बस डिव्हायडरला धडकल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, बस चालक आणि वाहक जखमी

मुंबई: समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंप, भरतीचा इशारा जारी; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

साताऱ्यात मजुराची कारखान्याच्या भट्टीत उडी मारून आत्महत्या

फ्रान्सच्या मायकल ओलिसेने पेले यांचा ५६ वर्षांहून जुना विक्रम मोडला, इंग्लंडच्या बेलिंगहॅमने मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी केली

गयानामध्ये ११६ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, ५३ जणांना वाचवण्यात यश आले

पुढील लेख
Show comments