Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही

Webdunia
शनिवार, 8 डिसेंबर 2018 (09:07 IST)

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचा दावा केला आहे. हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे   माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चाही चांगलीच रंगली होती. दरम्यान माधुरीने मात्र स्वत: यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: पुढील दहा दिवसांत शाळेची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन सुरू करू अभिजीत दीपके यांचा अल्टिमेटम

तुटलेली शौचालये, मोडकळीस आलेले दरवाजे; हिंगोलीत शाळेच्या अवस्थेमुळे अभिजीत दीपके संतप्त

मुंबईत गणेश पंडालसाठी रस्ते खोदले तर खैर नाही! २,००० रुपयांचा दंड आकारला जाईल

धक्कादायक : भाजीमध्ये मिठाऐवजी कपडे धुण्याचा डिटर्जंट टाकले; शाळेतील जेवण केल्यानंतर १८ मुले आजारी पडली

Samsung Galaxy S26 Ultra वर जबरदस्त ऑफर: ३७,००० रुपयांहून अधिकची सवलत मिळवा; किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments