Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कळसुबाई शिखरावर तरुणांचा दोन गटात हाणामारी

Clash between two groups of youth on Kalsubai peak
, रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:07 IST)
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवात या शिखरावर कळसुबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविक दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येतात. दोन गटात वैयक्तिक गोष्टीवरून जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
शिखरावर भाविक देवीला येत असतात. प्रचंड गर्दी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त नसते.आणि तरुण मुली आणि बायांशी छेड काढण्याचा गोष्टी जास्त घडतात. या परिसरात दोन तरुणांच्या गटामध्ये वैयक्तिक हमरी तुमरी होऊन हाणामारी झाली.  
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षाव्यवस्थेत वाढ