Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील जिल्ह्यांत थंडीची चाहूल, पुढील तीन दिवस थंडीचे

Webdunia
सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (13:11 IST)
हिवाळा सुरु झाला असून राज्यात दिवाळीपासून थंडीची चाहूल लागत आहे. हवामान थंड होऊ लागले आहे. सध्या राज्यात कोरडे वातावरण आहे. येत्या तीन दिवस राज्यातील बहुतेक भागांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसून 23 नोव्हेंबर पर्यंत किमान तापमानात  घट होईल. तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा जाणवणार आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढणार. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. तसेच मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी मध्यमहाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धुक पडेल. 
 










Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

International Tea Day 2025 २१ मे रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन? महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस; भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त, ९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक पद्धती जाणून घ्या

गोव्यात पावसामुळे विमानांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता, इंडिगोने जारी केला सल्ला

'TIME100 Philanthropy 2025' च्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश

पुढील लेख
Show comments