Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘माफिया’मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन; किरीट सोमय्यां

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (08:02 IST)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये उध्दव ठाकरेंचा उल्लेख ‘माफिया’ असा केला आहे. त्यामुळे राज्यात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यानंतर शिंदे गट काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विट केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिपक केसरकर  यांनी देखील या संदर्भात भाष्य केलं आहे.  
 
सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, गेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ज्या पध्दतीन सरकारचा दुरुपयोग करत होते ही एक प्रकारची माफियागीरीचं होती. माझ्यावर २२ आरोप करण्यात आले. संजय राऊत रोज सकाळ- संध्याकाळ शिवराळ भाषेत बोलायचे. दीड दमडीचा भ्रष्टाचार केला नसताना माझ्या कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली. हिरामणी तिवारीचं मुडंण केलं.
मनसुख हिरेनची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. त्या हत्या करणाऱ्याला माफिया हाच शब्द वापरला पाहिजे असे ते म्हणाले.
काय म्हणाले ट्विटमध्ये सोमय्या मंत्रालयात ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री यांना हाठविल्या बदल अभिनंदन केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments