Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे देशी कट्टा

Webdunia
गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (09:20 IST)
हे काही बिहार नाही जेथे मुलांकडे बंदुका सापडाव्यात मात्र असे घडले आहे महराष्ट्रात. राज्यातील  हिंगोली जिल्ह्यातील एका  तिसरीत शिकणाऱ्या मुलीकडे  देशी कट्टा आणि जवळपास १०  जिवंत काडतुसं सापडली आहेत. शाळेत तिच्या मैत्रीणीला ती कट्टा दाखवत असताना शिक्षकांनी पाहिल आणि हा सर्व प्रकार उघड झाला होता. शिक्षकांनी लगेच   पोलिसांना बोलावले होते.  पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा कट्टा तिच्या  वडिलांचा असल्याचे तिनं सांगितलं आहे. 
 
हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ देशी कट्टा आणि काडतुसं जप्त केली. मुलीचे वडिल सय्यद मुश्ताक सय्यद आझम हे माजी सैनिक आहेत. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तर दुसरीकडे ८ वर्षाच्या तेही  मुलीकडे शाळेत देशी कट्टा सापडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.पोलीस अधिक तपास करत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोल्यातून 25 वी अटक

शिवसेनेच्या यूबीटी कार्यकर्त्यांवर नवनीत राणा यांचा आरोप

LIVE: शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार राजनाथ सिंह यांचे विधान

पुढील लेख
Show comments