Festival Posters

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहितेचा खून

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:31 IST)
प्रेम प्रकरणातून १३ दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा राहत्या घरी कु-हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सदरची घटना बुलडाणातील निमखेड गावात घडली. सदर खून हा नवविवाहितेच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय आहे.  यात गणेश गजानन हिंगणे (२७) व मनिषा बाळु हिवरे (२१) या प्रेमीयुगलाचे नाव असून  २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता.   दुपारी गणेश हिंगणे हा कामानिमित्त बुलडाणा तर त्याचे वडील गजानन हिंगणे हे दाताळा येथे बँकेत गेले होते. तर गणेशची आई कापूस वेचणी करिता शेतात गेलेली असल्याने मनिषा घरी एकटीच होती. याचवेळी तिचा निर्घृण खून करण्यात आला. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: वधवान बंदराला ७६,२२० कोटी रुपयांची मंजुरी

भीषण रस्ते अपघात, १३ जणांचा मृत्यू

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुजीत आणि अभिमन्यूने सुवर्णपदक जिंकले

पुण्यात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन होणार, पंकजा मुंडे यांची घोषणा

मेट्रो स्टेशनवरील वाढत्या गर्दी आणि वाहतूक कोंडीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी ६० दिवसांचा अल्टिमेटम दिला

पुढील लेख
Show comments