Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईला हात लावला म्हणून पत्नीला मारहाण

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:20 IST)

नाशिकमध्ये  पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलचा अती वापर यामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रकार वाढत आहे. त्यातीलच हा प्रकार असल्याचा प्रत्यय आला आहे. 

पतीचा मोबाइल पहाणे पत्नीला महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंबडमधील दातीरनगर परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला. संबंधित महिलेने अबंड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 

 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडीया' म्हटल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल चढवला

शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हावरील हक्कांबाबतच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार

LIVE: शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरील हक्कांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

पुढील लेख
Show comments