Dharma Sangrah

बाप्पाला, पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

Webdunia
पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमीत्त या सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलं होतं. 

राज्यभरात पसरलेल्या दुष्काळाचं सावट दूर होऊ दे, पाण्याचं दुर्भिक्ष कमी होऊ दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. अक्कलकोट येथे स्थायिक असणारे वकिल रविंद्र खैराटकर यांनी गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी सूर्योदयाच्या वेळी सकाळी सहा वाजून पाच मिनीटांनी गणेशजन्म सोहळा पार पडला. या सोहोळ्यापूर्वी पहाटे पं. शौनक अभिषेक यांनी स्वराभिषेकाच्या माध्यमातून गायनसेवा अर्पण केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर जाणून घ्या

कार भाजीच्या दुकानात धडकून अपघातात महिला व २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

LIVE:गावठी दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले, मृतांचा आकडा १८ वर

रियान पराग ने वैभव सूर्यवंशीला फटकारले

गावठी दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले, मृतांचा आकडा १८ वर; ५ जणांची प्रकृती अद्याप गंभीर

पुढील लेख
Show comments