Festival Posters

गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार

Webdunia
शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (17:30 IST)
महाराष्ट्र सरकारने डान्सबार परवान्यासाठी घातलेल्या जाचक अटी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईसह राज्यात डान्सबारची छमछम् पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


डान्सबार मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विश्लेषण केले जाईल. तसेच कायदा न्याय विभागाकडे चर्चा केल्यानंतर गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढला जाईल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

कॉकरोच जनता पार्टीचा आज दिल्लीत एल्गार

LIVE: विधान भवनात आता केवळ चेहऱ्यानेच प्रवेश, कागदी पास बंद

एनटीएची चूक: नागपूरच्या नीट विद्यार्थ्याला अबू धाबी केंद्र नेमण्यात आले; विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नाही

नीट फेरपरीक्षा उद्या: परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांवर मॉक ड्रिल, नवीन नियम जाणून घ्या

पुण्यातील लोहगड किल्याच्या दरीत पडून 26 वर्षीय उद्योजक तरुणचा मृत्यू

पुढील लेख
Show comments