Marathi Biodata Maker
✕

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 4 मे 2022 (14:53 IST)
सातारा : लोणंद-फलटण रस्त्यावर सुरवडीजवळ इंडिका आणि तवेरा या दोन चारचाकी वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातात शुभम केवटे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन उर्फ ​​गोट्या भरत कालेल (रा. वलई, ता. माण) यांचा मृत्यू झाला तर भगवान शामराव कालेल (रा. वलई, ता. माण) हे जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंदहून फलटणकडे जाणारी इंडिका कार (क्रमांक एमएच 14 एफसी 1104) आणि फलटणहून लोणंदकडे जाणारी तवेरा (क्रमांक एमएच 14 ई-5053) यांचा फलटण-लोणंद मार्गावरील सुरवडीजवळील जगतापजवळ भीषण अपघात झाला. . रस्ता भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुसऱ्या लेनवरून येणाऱ्या वाहनाला धडकली. या अपघातात तवेरामधील पाच ते सहा जण जखमी झाले. ही तवेरा देवदर्शन आटोपून लोणंदच्या दिशेने जात होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

IND vs NZ 4th ODI: टीम इंडियाचा २४४ धावांनी दारुण पराभव, न्यूझीलंडचे पुनरागमन

जगभरात मायक्रोसॉफ्टने काम करणे थांबवले; आउटलुक, टीम्स आणि कोपायलट सेवा ठप्प, लाखो वापरकर्ते त्रस्त

१७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित

कुसल मेंडिसने शतक झळकावून इतिहास रचला, पहिल्या कसोटीत शतक झळकावले

Upcoming Hyundai SUVs भारतीय बाजारपेठेत लाँच होणार ह्युंदाईच्या ५ नवीन SUV कार

पुढील लेख
Show comments