Dharma Sangrah

अवनीचा मृत्यू अंगाशी मुख्यमंत्री म्हणतात त्याची चौकशी होणार

Webdunia
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:16 IST)
अवनी  वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संताप होत असून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ येथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. त्यावर अवनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.  वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

२५ आणि २७ जून रोजी मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

LIVE: महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी नवा नियम

महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी नवा नियम! आता विवाहपत्रिकेवर जन्मतारीख लिहिली जाणार

AI मुळे बदलली शेती! महाराष्ट्रातील 'वाबले काका' देशभरात का आहेत चर्चेत?

पोलिसांच्या मेरी नावाच्या श्वानाने अंधांवरील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आणले, १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर

पुढील लेख
Show comments