Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिवंडीत डायपरच्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (09:34 IST)
भिवंडीच्या सरवली एमआयडीसी मध्ये डायपर बनवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीत तीन मजला इमारत पूर्ण जळाली आहे. सकाळी 3 वाजेच्या सुमारास आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. 
 
अपघाताचे समजतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या आगीत तीन मजला इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये आग लागली असून आधी पहिल्या मजल्यावर लागली नंतर आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली कंपनी मध्ये कागद, कपडा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असून आगीचे लोट सर्वत्र पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहे. सुदैवाने या अपघातात  कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीत डायपर बनवले जातात. 

मंगळवारी सकाळी 3 वाजता अचानक कंपनीत आग लागली असून आगीने एकाएकी रौद्र रूप धारण केले. कंपनीचे कर्मचारी वेळीच बाहेर पडले. या मुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.. 
 आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments