Marathi Biodata Maker

मराठवाड्याच्या ८५ टक्केपेक्षा जास्त भागात दुष्काळ

Webdunia
मराठवाड्यातील 85 टक्केपेक्षा जास्त भागात  दुष्काळ आहे. आठ जिल्ह्यांतील 8530 गावांपैकी 7281 गावांतील खरीपाचे उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा कमी आले आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी सरकारला सादर केलेल्या अहवालातून सदर माहिती उघड झाली आहे.
 
हिंगोली जिल्हा वगळता मराठवाड्याच्या इतर सर्व जिल्ह्यांतील सुमारे 48 लाख हेक्टर शेतजमिनीला दुष्काळाचा तडाखा बसला आहे.  या भागातील दुष्काळ निवारणासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे, अशीही मागणी भापकर यांनी या अहवालाच्या माध्यमातून केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण

ठाण्यात कौटुंबिक वादातून पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या, आरोपी पतीला अटक

LIVE: नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा साठा जप्त, २ आरोपींना अटक

नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा साठा जप्त, २ आरोपींना अटक

हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात', मुंबईत १९ वर्षीय टेलिकॉलर तरुणीचा छळ; माजी सहकाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments