Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वनमंत्री संजय राठोड मोठ्या यांच्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांच्यात मंत्र्याकडून हरताळ

State Forest Minister Sanjay Rathore crowd Chief Minister Uddhav Thackeray's order to strike by his minister  puja chvhan sucide case
, मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (21:15 IST)
पुणे येथे पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपाने आरोप केलेले सोबतच मागील १५दिवस अज्ञात असलेले  राज्याचे वनमंत्री संजय राठोड  हे  मंगळवार रोजी  वाशीम मधील पोहरादेवी येथे सर्वांसमोर आले. मात्र तर आले आणि त्यांनी कोरोना काळात नियमांची पायमल्ली केली आहे. यावेळी झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. कारण, पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी संजय राठोड आल्यावर झालेल्या मोठ्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांच्यात मंत्र्याकडून एकप्रकारे हरताळ फासला आहे. याबाबत माध्यमांनी सरकारला जाब विचारणं सुरू करताच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आले