suvichar

Ashok Kharat case रूपाली चाकणकर यांची चिंता वाढली, ईडी ने समन्स बजावले

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 13 मे 2026 (09:34 IST)
नाशिक सेक्स स्कँडल आणि कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहे. अंमलबारी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ALSO READ: प्रताप सरनाईक यांनी अवैध बाईक टॅक्सींवर कारवाई केली, ॲप्स बंद करण्याचे आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले
रविवारी, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने चाकणकर यांची सहा तास चौकशी केली. तपास यंत्रणेने त्यांना समन्स बजावून या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
खरातवर लैंगिक शोषणाच्या नावाखाली एक मोठे खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या रॅकेटमधून त्याने ७० कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा संशय आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकरच्या भूमिकेची ईडी चौकशी करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली; महाराष्ट्रात चर्चांना उधाण
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत 'आदिशक्ती' अभियानाचा शुभारंभ, दोन हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

LIVE: सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत 'आदिशक्ती' अभियानाचा शुभारंभ

भरधाव अनियंत्रित कारने 10 जणांना उडवले, दोघांचा मृत्यू

भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड घाटातील पर्यटकांचा प्रवेश बंद

मेरिनोच्या गोलमुळे स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, पोर्तुगालचा फिफा विश्वचषक प्रवास संपुष्टात

पुढील लेख