Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विंध्यवासिनी ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई, 81.88 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Webdunia
शनिवार, 17 मे 2025 (10:48 IST)
ईडीने विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपनी आणि त्यांच्या प्रवर्तकांच्याविरुद्ध मोठ्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात 
81.88  कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2022 अंतर्गत करण्यात आली आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार
ईडीच्या मुंबई झोनल ऑफिस 2 ने केलेल्या कारवाईत ग्रुप प्रमोटर्स गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप केले आहे. सीबीआयच्या मुंबई युनिटने एफआयआरच्या आधारे भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टचार प्रतिबंधक कायद्याच्या आधारे विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
ALSO READ: मुंबईत मुसळधार पाऊस, जाणून घ्या २१ मे पर्यंत महाराष्ट्रात हवामान कसे राहील?
सीबीआयने केलेल्या तपासात आढळले की, आरोपींनी बँक अधिकारी, चार्टड अकाउंटंट, कर्ज सल्लागार, आणि इतरांसह कट रचून बनावट कागदपत्रे बनवून एसबीआय कडून विविध कंपन्यांच्या नावाने कर्ज घेतले. आणि रक्कम वैयक्तिक आणि इतर कारणांसाठी वळवली.
ALSO READ: ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली
आरोपींनी  50 हुन अधिक शेल कंपन्यांद्वारे कर्जाच्या रकमेने अनेक मालमत्ता खरेदी केली. त्यातील काही स्वतःच्या नावावर, काही कुटुंबाच्या नावावर तर काही बेनामी आहे. या प्रकरणी ईडीने मुख्य आरोपी विजय आर गुप्ता यांना 26 मार्च 2025 रोजी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 
 
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

२४ मे रोजी, १४ किमी/सेकंद वेगाने एक अंतराळ राक्षस येत आहे, नासाने म्हटले आहे - सतर्क रहा

पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांच्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ संतापले

इंडोनेशियातील पापुआमध्ये सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये चकमक, 20 हून अधिक जण ठार

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

पुढील लेख
Show comments