Festival Posters

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगानकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (17:27 IST)
राज्यातील १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढलेली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहाही महापालिकांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्यादिवशी या महापालिका क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या ११ जिल्हा परिषदांकरिता व त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रातही मतदानाच्या दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

संजय राऊत यांनी माफी मागितली, दादा भुसे खटला मागे घेणार; राजकीय वर्तुळात खळबळ

कर्नाटकमध्ये ट्रॅक्टर दरीत पडल्याने महाराष्ट्रातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

बस आणि व्हॅनच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Yellow Fever मुंबई विमानतळावर पिवळा तापासाठी एकाला अटक; भारतात अलर्ट!

राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदासाठी अयोग्य आहे-शिवसेना नेते श्रीकांत शिंदे

पुढील लेख
Show comments