Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या दिव्यागांच्या सेवेत ई रिक्षा दाखल

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:43 IST)
पंढरपूरच्या  श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी  दिव्यांग, आजारी भाविक येतात. याची दखल घेऊन मंदिर समितीचे सदस्य ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाउंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 लाख रुपये किंमतीच्या 2 प्रदूषण विरहीत ई रिक्षा मंदिर समितीला देऊ केल्या आहेत. यामुळे आता भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी चौफला ते मंदिर व महाद्वार गेट ते मंदिर येथून रिक्षा प्रवास करता येणार असल्याने भाविकांचे दर्शन अधिक सुलभ होणार आहे.
 
या रिक्षात चार्जिंग बॅटरीचा वापर करण्यात आला असल्याने प्रदूषण होणार नाही. एका रिक्षात 8 भाविक बसून प्रवास करू शकतात. या रिक्षा फक्त चौफला ते मंदिर, महाद्वार गेट ते मंदिर या दरम्यानच धावणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments