Marathi Biodata Maker
✕

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी

Webdunia
बुधवार, 22 जानेवारी 2025 (08:53 IST)
Nagpur News: लग्न समारंभाला जाऊन घरी परतणाऱ्या एका कुटुंबाचा समृद्धी मार्गावर अपघात झाला. गाडी अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडकली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर सून आणि मुलासह 5 नातेवाईक गंभीर जखमी झाले.  
ALSO READ: महाराष्ट्रात 25 जानेवारीला काँग्रेसचे महाप्रदर्शन
मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबाचा समृद्धी मार्गावर अपघात झाला. गाडी खूप वेगाने जात होती आणि ड्रायव्हरला अचानक झोप लागली. गाडी अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडकली. समृद्धी महामार्ग सर्कलजवळील वेणा नदीजवळ हा अपघात झाला. मृत महिलेचे नाव आशादेवी रमेशचंद्र लाहोटी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोटी कुटुंब लग्नासाठी कारने नागपूरला आले होते. मध्यरात्री असल्याने ड्रायव्हरला झोप आली आणि अपघात झाला असे पोलिसांनी सांगितले. अपघात इतका भीषण होता की कारचे दोन तुकडे झाले. गाडीतील पाचही जण जखमी झाले. जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांनी आशा देवी यांना मृत घोषित केले.

Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments