Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर १० वी चा उद्या निकाल

10th result
, गुरूवार, 7 जून 2018 (17:38 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अर्थात शुक्रवारी 8 जून 2018 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic या वेबसाईटवर दुपारी 1 पासून हा निकाल पाहता येईल. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे.
 
इथे पाहा दहावीचा निकाल 
www.mahresult.nic.in 
 
www.sscresult.mkcl.org 
 
www.maharashtraeducation.com

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुतीची 'झेन' गाडी परत येणार