Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई क्षेत्रात ड्रोनसारख्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारीपर्यंत बंदी

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (08:21 IST)
दहशतवादी राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरच्या विघातक वापराने सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी ११ फेब्रुवारी पर्यंत ड्रोन आणि तत्सम वस्तूंच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर यांनी दिले आहेत.
 
अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा आणि सार्वजनिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी मुंबई क्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादींच्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारी पर्यंत बंदी आहे. मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप-आयुक्त यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. या आदेशाचे पालन न केल्यास कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 
 
 Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments