Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गौतमी पाटीलची 'पाटलांचा बैलगाडा' गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (15:57 IST)
लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. ती जिथे कार्यक्रमाला जाते नवीन गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या बरोबरीने डान्स करून एका तरुणाने चक्क जुगलबंदी केली आहे. शिर्डी मध्ये गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होता. नेहमी प्रमाणे गौतमीच्या डान्सला बघण्यासाठी गर्दी लोटली होती. तिच्या डान्स बरोबर तरुण देखील डोलायला लागतात. असाच एका तरुणाने चक्क गौतमीच्या सोबत डान्स करून गौतमी सारखे स्टेप्स करून जुगलबंदी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
गौतमीचा शिर्डी येथे डान्सचा कार्यक्रम असताना गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नृत्य करत असताना तिने जशी स्टेप्स केल्या आहेत तशी स्टेप्स घेऊन हा तरुण मंचाचा खाली डान्स करत आहे. या दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना आवडले असून ते या जुगलबंदीचा आनंद घेत आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

फडणवीस यांच्या आयआयएम-एन परिषदेत पंतप्रधान मोदींच्या प्रशासन मॉडेलचा वापर केला जाणार

नरेंद्र मोदींनंतर ही व्यक्ती पंतप्रधान होण्याची ९९ टक्के शक्यता

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी, २२०० कोटी रुपयांच्या विकास योजनांची मोठी भेट दिली

LIVE: विदर्भात पावसासाठी यलो अलर्ट

पिंपरी-चिंचवड येथे जिममध्ये वर्कआउट करत असताना तरुणाला हृदयविकाराचा आला झटका

पुढील लेख
Show comments