Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोन्याच्या दरात ऐतिहासिक घट

Webdunia
शुक्रवार, 13 मार्च 2020 (16:36 IST)
करोना विषाणुमुळे अर्थकारण ढासळत चाललं आहे. भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम झाला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरावरही याचे परिणाम झाले असून, दरात ऐतिहासिक घट झाली आहे.
 
शेअर बाजार उघडताच शुक्रवारी सोन्याचे दरही पडले. सोन्याच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४१,५५६ रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर करोना विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तर चांदीचे दरही ३०२ रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीला प्रति ४६ हजार ८८६ रुपये भाव होता. त्याचबरोबर कमॉडिटी मार्केटमध्ये (वस्तू बाजार) सोन्याच्या दरात ५८ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३हजार २९७ रुपये इतका झाला होता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

बहाणा बनवून परदेशात फिरायला गेल्याबद्दल सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त निलंबित;

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पहिला सर्वपक्षीय गट आखाती देशांना रवाना होणार

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मादी वाघिणीचा मृत्यू

LIVE: कल्याणमध्ये स्लॅब कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments