Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस ,या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (10:50 IST)
राज्यातील विविध भागात मुसळधार सरी  कोसळत आहे. मंगळवारी मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. हवामान खात्यानं येत्या दोन ते तीन दिवसात पूर्व मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, सातारा,सांगली, आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील विदर्भात बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा, अमरावती, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला

कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर

फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी

यवतमाळमध्ये बॅगची झडती घेतली म्हणून उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments