Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (16:27 IST)
सध्या देशात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून ने महाराष्ट्राला व्यापले आहे. काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. सह्याद्री घाट माथ्यावर मान्सून चे आगमन झाले आहे. या अखेरच्या आठवड्यात 30 जून पर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
राज्यात गेल्या 5 दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनची हजेरी लागली आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई शहर, उपनगर, कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

मान्सून बंगाल उपसागरीय शाखेत सक्रिय झाल्यामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून सह्याद्रीघाट 1 किमी उंच चढून घाट माथ्यावर वावरत आहे. त्यामुळे खान्देश, नगर सातारा, नाशिक, पुणे,कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांत रविवार 23 जून पासून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
   Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....

Navratri 2025 नवरात्रीच्या देवीला नऊ माळा

Navratri 2025 Wishes in Marathi नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीत

नवरात्रीत लिंबू का कापू नये?

नवरात्रीत उपवास करू शकत नसाल तर हे ३ उपाय व्रत करण्याइतकेच पुण्य देतील

सर्व पहा

नवीन

सोनं झालं स्वस्त, आजचा भाव काय?

LIVE: महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Thane Metro ठाण्यातील पहिली मेट्रो या महिन्यात सुरू होईल

महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

I Love Muhammad controversy बरेलीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीबाहेर जमलेल्या स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

पुढील लेख
Show comments