Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 4 जखमी

Webdunia
मंगळवार, 20 मे 2025 (08:46 IST)
छत्रपती संभाजीनगरहून लातूरला जाणारी कार टायर फुटल्याने उलटली. या अपघातात २ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.
ALSO READ: जळगाव : शिवसेना कार्यालयात 'भूत', गुलाबराव पाटील म्हणाले- अफवा बाजूला ठेवा आणि पक्षाच्या कामात सक्रिय रहा
मिळालेल्या माहितनुसार छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणारी कार टायर फुटल्याने उलटली. या अपघातात २ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव  जंक्शनजवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ALSO READ: मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत भव्य 'महाराष्ट्र दर्शन' प्रदर्शनाचे उद्घाटन
अपघात इतका भीषण होता की परिसरात घबराट पसरली. सौंदलगाव, वाडीगोद्री आणि परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचे दरवाजे तोडून सर्वांना बाहेर काढले आणि पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गाडी पूर्णपणे चुराडा झाली. या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गोंदी पोलिस पुढील तपास करत आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: छगन भुजबळ आज महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा भाग होणार, मंत्रीपदाची शपथ घेणार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार

मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत भव्य 'महाराष्ट्र दर्शन' प्रदर्शनाचे उद्घाटन

छगन भुजबळ आज महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा भाग होणार, मंत्रीपदाची शपथ घेणार

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

पुढील लेख
Show comments