Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इगतपुरी : उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा, 13 जणांवर गुन्हा दाखल

Webdunia
नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतल्या मिस्टी व्हॅलीत उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा घातला आहे.  याप्रकरणी 10 बार गर्लसह अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे. 
 
ड्रग, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला. रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments