Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये सरकारी नोकरी देण्याचे आमिष देत, दहा जणांची लाखांनी फसवणूक

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (11:07 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये सरकारी नोकरी देण्याचे आमिष देऊन दहा जणांची 13 लाखांनी फसवणूक केली आहे. पीडितांनी चार लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी या या पीडितांना रुग्णालयात एक्सरे विभागात बिलिंग कर्मचारी म्हणून नोकरी देऊ असे आमिष देत फसवले. फसवणूक प्रकरणी केस नोंदवण्यात आली आहे. 
 
नौपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, पीडितांच्या तक्ररीवरून पोलिसांनी शुक्रवारी मोहम्मद रजा अब्दुल शेख, अभिजित कुलकर्णी, प्रकाश दुर्वे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता प्रावधान अंर्तगत केस नोंदवण्यात आली आहे. 
 
आरोपी मागील वर्षांपासून ऑनलाईन देवाणघेवाण मध्यमातून लोकांकडून पैसे घेते होते. तसेच लोकांना रुग्णालयात एक्सरे विभागात बिलिंग कर्मचारी म्हणून नोकरी देऊ असे आमिष देण्यात आले होते. 
 
तसेच आरोपींनी ठाणे महानगरपालिका नगर आयुक्त व्दारा जारी करण्यात आलेले ऑफर लेटर, प्रशिक्षण आणि ज्वाइनिंग लेटर, निवड पत्र इत्यादी बनावट कागदपत्र तयार केले होते. 
 
तसेच या रॅकेटचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पिडीतांनी सरकारी कार्यालयात संपर्क केला. तसेच पत्रांची वास्तविकता आणि चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारींची भेट घेतली. तसेच पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments