rashifal-2026

जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता, याच महिलेकडून बलात्काराचा आरोप

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (21:21 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर विनयभंगाची तक्रार केली होती. मात्र, आता, याच महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी तयारी सुरू आहे, असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाडीत बसली आहे. ही गाडी मंत्रालयाबाहेर उभी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच, ही महिला मंत्रालयात जाऊन कोणाला भेटली, कशी भेटली अशी मंत्रालयात चर्चा सुरू असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
<

354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणा-या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ मत्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे.
@ThaneCityPolicepic.twitter.com/iLVIbGbfmF

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2023 >
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, 354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणा-या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ मत्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नातीने लग्न पुढे ढकलण्यासाठी प्रियकरासोबत मिळून आजीचा खून केला

LIVE: गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

Mumbai : बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले ! औषध कंपनीच्या प्रमुखावर व्यावसायिक महिलेचा गंभीर आरोप

विराट कोहलीने घरच्या मैदानावर सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकले, सचिन तेंडुलकरला मागे टाकले

बेल्जियमने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत अझलन शाह हॉकीचे विजेतेपद जिंकले

पुढील लेख
Show comments