Dharma Sangrah

इंदोर येथील भाविकास नाशिकमध्ये जबर मारहाण

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (08:59 IST)

त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प शांती पूजा करण्यासाठी आलेल्या इंदोर येथील भाविकास पुरोहितानेच जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये 'कौस्तुभ विकास मुळे' या पुरोहितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार प्रसाद पटेल (41,507,कॉसमॉस सिटी,विचौली मर्दना)  हे 29 जानेवारीला पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला आले होते. त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता संशयित मुळे यांनी माझ्याकडे सर्व पूजा केल्या जातील असे फिर्यादीस सांगितले. किती पैसे होतील असे विचारले असता पुरोहिताने 3 हजार होतील असे सांगून पूजा पूर्ण केली. मात्र पुरोहितांनी पैसे देताना पाच हजाराची मागणी केली. त्यामुळे दोघात वाद होऊन पुरोहिताने फिर्यादि पटेल याना चोप दिला. तसेच त्यांच्या 9 वर्षीय मुलीसही धक्काबुक्की केली.  पोलिसांनी कलम 323, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

वाढत्या इंधन दरांमुळे इंडिगो आणि एअर इंडियाने जून-जुलै महिन्यासाठीच्या देशांतर्गत विमानसेवा कमी केल्या

14 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 3 मृत्यू

LIVE: सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याचे प्रसिद्ध सरसबाग आणि गणपती मंदिर दोन दिवस बंद

'महायुती'तील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, जाणून घ्या काय झाली चर्चा

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा शोकांतिक शेवट; प्रियकराच्या आत्महत्येनंतर महिलेनेही संपवले जीवन

पुढील लेख
Show comments