Festival Posters

मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर शाळेला सुट्टी

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:15 IST)

मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होत होती. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.  हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली असून आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असंही विनोद तावडेंनी सांगितलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शिवनेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गर्जना: किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली

T20I विश्वचषकात श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात हरवून झिम्बाब्वेने मोठा धक्का दिला

तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर बांगलादेशने घेतला मोठा निर्णय: भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद

ऑस्ट्रेलियाने भारताला एकोणीस धावांनी हरवून मालिका बरोबरीत आणली

जबलपूर मंदिरात तोडफोडीमुळे तणाव,हाणामारी आणि दगडफेक,परिस्थिती नियंत्रणात

पुढील लेख
Show comments