Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर : चपलेच्या दरावरुन वाद, ग्राहकाचे डोके फोडले

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (11:17 IST)

लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत  चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकाचे डोके फोडले.  ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह बाबा तांबोळी यांच्या चपलेच्या दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली. 

ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली. भडकलेल्या दुकानदाराने ग्राहकाला शिवीगाळ केल्याचा, तसंच महिलेबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करण्यात आला. हमरीतुमरीवरुन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दुकानदाराने सहकाऱ्यांना बोलावून ग्राहकाला बेदम चोप दिला. 

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments