suvichar

परिचारकचा बाप कोण आहे

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (09:35 IST)
सैनिका बद्दल असभ्य आणि बेताल तर अत्यंत घृणास्पद बोलणाऱ्या भाजपा आमदाराला सर्व महागात पडणार आहे. यामध्ये सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील कोण होते ते भारतीय नव्हते का ?  असा संतप्त सवाल जनतेने विचारला आहे.

आपल्या देशाच्या सिमेवर लढणार्‍या जवानाला तार येते, तुला मुलगा झाला आहे असा निरोप मिळतो, पण हा जवान वर्षभर सिमेवरच असतो, तो पेढे वाटतो असं आहे तो कसे काय असे भिकार बेताल वक्तव्य आमदारांनी केले आहे. वक्तव्य शिस्त आणि संस्कृतीचे महत्व सांगणार्‍या भाजपाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत गेलेल्या परिचारकांनी केले आहे.

सिमेवरील जवान आणि तमाम माता भगिनींचा अर्थात स्त्रीत्वाचा अवमान परिचारकांनी केला. आज यावरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे त्यांनी राजीनाम दिला पाहिजे नाहीतर भाजपला महागात पडेल असे जनता म्हणत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

स्मृती मंधानाने इतिहास रचला,टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० चौकार मारणारी जगातील पहिली खेळाडू ठरली

इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे, त्यांनी हा निर्णय का घेतला?

कृष्णाने ५ बळी घेतले, हशमतने शतक झळकावले, अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्ध २१८ धावांवर सर्वबाद

ENG vs NZ: जो रूटने विक्रम रचला, कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या

LIVE: मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments