Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र : जलद गतीने येणाऱ्या ट्रकने वृद्धाला दिली धडक

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2024 (09:33 IST)
महाराष्ट्रातील नागपूर मध्ये जलद गतीने येणाऱ्या ट्रक ने रस्ता पार करत असणाऱ्या वृद्धाला धडक दिली आहे. ज्यामुळे या वृद्धाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मध्ये काळ भीषण अपघात घडला आहे. गजानन मारोतराव कवाडे 75 वर्षीय व्यक्ती काही कामासाठी नागपूरमध्ये आले होते तसेच ते रस्ता पार करीत होता. त्यावेळी जलद येणाऱ्या ट्रकने या वृद्धाला जोरदार धडक दिल्याने या वृद्धाचा जागीच मृत्यू हाल आहे. नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार

LIVE: हिंदीला तिसरी सक्तीची भाषा करण्याच्या आदेशाला सरकारने स्थगिती दिली

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे ट्विट, दोषींना सोडले जाणार नाही

हिंदीला तिसरी सक्तीची भाषा करण्याच्या आदेशाला सरकारने स्थगिती दिली, शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

गुजरातमधील अमरेली येथे विमान अपघात, पायलटचा मृत्यू

पुढील लेख
Show comments