Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारचे हे आहेत १८ नवे कॅबिनेट मंत्री (संपूर्ण यादी)

Webdunia
मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (14:41 IST)
राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर चाळीसाव्या दिवशी झाला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्रीपदी शपथ घेतलेल्या आमदारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
भाजपा
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर २. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर ३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे –४. विजयकुमार गावित – नंदुरबार ५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव ६. सुरेश खाडे – मिरज, सांगली ७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई ८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व ९. मंगलप्रभात लोढा – मुंबई
 
बंडखोर शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण २. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक ३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ ४. संदीपान भुमरे – पैठण, जालना ५. उदय सामंत – रत्नागिरी ६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद ७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद ८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग ९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments