Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापालिका निवडणूक निकाल २०१७ लाइव्ह अपडेट

Webdunia
मुंबई - भाजपा प्रवक्ते अतुल शहा यांचा दारुण पराभव, शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांच्याकडून पराभव.
मुंबईत काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार, निरुपम जिंकण्यासाठी लढलेच नाहीत - नारायण राणे.
220 क्रमांकाच्या प्रभागामध्ये भाजपाचे अतुल शहा आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांना समान पतं पडली आहे.
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, राष्ट्रवादीची पिछेहाट
मुंबई : किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडमधून विजयी
मुंबई - भाजपाच्या अनित पांचाळ यांनी राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांचा पराभव केला.


मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज : शिवसेना
नागपूरमध्ये भाजप सत्ता कायम राखण्याचे संकेत, मजबूत स्थितीकडे वाटचाल
काँग्रेसचे संजय निरुपम यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, शिवसेना 93 जागांवर आघाडीवर
नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ पराभूत
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी
उल्हासनगरात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचे प्रत्येकी ४ उमेदवार विजयी
मुंबई- आम्ही सेंच्युरी मारणारच, स्वबळावर मुंबई महापालिकेत येऊ आणि राजदंड शिवसेनेकडेच असेल: संजय राऊत
पुण्यात भाजपचा जल्लोष सुरु; मुक्ता टिळक होऊ शकतात महापौर; 28050 मतांनी विक्रमी विजय
दादर, लालबाग आणि वरळीमध्ये शिवसेनेची जोरदार मुसंडी, मुंबईत ५७ जागांवर आघाडी
घाटकोपरमध्ये भाजपचे पराग शहा विजयी; काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांना 'जोर का झटका'
ठाण्यात शिवसेनेला हादरा, आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप विजयी
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments