Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra : चंद्रपूरमध्ये मनसे नेत्यावर गोळीबार

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (10:46 IST)
मनसेचे श्रमिक शाखा पदाधिकारी यांना चंद्रपुर शहराच्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळी मारण्यात आली आहे. ज्यामध्ये अमन अंदेवार गंभीर जखमी झाले आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे श्रमिक शाखाचे एका पदाधिकारींवर गुरुवारी राज्यातील चंद्रपूर शहरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अमन अंदेवार यांना नागपुरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘‘मनसे कामगार सेनाचे जिला अध्यक्ष अमन रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्ट कडे जात होते, जिथे त्यांचे कार्यालय आहे. तेव्हाच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
 
गोळी लागल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाचा आसरा घेतला-
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने दोन वेळेस गोळी चावली. एक गोळी अमन यांना स्पर्श करीत गेली. जेव्हा की दुसरी गोळी पाठीमध्ये लागली. ‘‘गोळी लागल्यानंतर स्वतःचा बचाव करीत अमन परिसरातील एका कपड्याच्या दुकानात शिरले.  
 
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.पोलिसांनी सांगितले की अमन यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर मध्ये हलवण्यात आले आहे. 
 
आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी-
अमन अंदेवार वर गोळीबार झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने खूप निंदा केली आहे. यासोबतच मनसे जिलाध्यक्ष मनदीप रोडे यांनी आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments