Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगे यांनी आंतरवालीत लुटला तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद

Webdunia
रविवार, 24 डिसेंबर 2023 (13:26 IST)
काल बीडमध्ये मनोज जरांगे यांची मोठी सभा होती. मनोज हे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारशी लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. या साठी त्यांच्या राज्यात ठीक ठिकाणी सभा होत आहे.  शनिवारी त्यांची बीड मध्ये मोठी सभा झाली. आरक्षणाची मागणी घेत त्यांनी 20 जानेवरी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

नंतर त्यांनी आंतरवलीत तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी पंचक्रोशीतील नावाजले क्रिकेट पटू म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या चार -पाच महिन्यांपासून त्यांना क्रिकेट खेळायला वेळ मिळत नाही. आज त्यांनी आपल्या मित्र आणि तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. या वेळी त्यांनी हातात बेट घेऊन फलंदाजी केली.त्यांनी गोलंदाजी देखील केली.   

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी बीड मध्ये सभा घेतली आणि 20 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी  या वेळी राज्य सरकारला दिला. 

Edited By- Priya DIxit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, दिल्लीच्या 3 पोलिस ठाण्यात भाजपची तक्रार दाखल

पुण्यातून पुणे दुबई आणि पुणे बँकॉक विमानसेवा लवकर सुरु होणार

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी तब्बल 300 मोबाईल चोरले

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेला उशीर झाल्याबद्दल संजय राऊत काँग्रेसवर नाराज

लातूर जिल्ह्यात पिता- मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments