Dharma Sangrah

'त्या' 6 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, मनसेची याचिका

Webdunia
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:09 IST)

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत 6 नगरसवेकांच्या नवीन गटाला मान्यता दिली जाणार नसल्याचं कोकण भवन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ६ नगरसेवक अधिकृतरित्या मनसेचेच राहतील असा दावा मनसेनं केला आहे.  दरम्यान, कोकण भवन आयुक्तांनी ही याचिका दाखल करुन घेतल्यानं शिवसेनेला मात्र, मोठा धक्का बसला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेमुळे घबराट

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना अटक

जालना प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय; दुचाकींना २०० रुपयांचे इंधन, तर चारचाकींना २००० रुपयांचे इंधन दिले जाणार

गॅसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना रॉकेल पुरवण्याचा निर्णय घेतला

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या संकटामुळे भारतात महागाई वाढेल का?

पुढील लेख
Show comments