suvichar

मुंबईत शनिवार व रविवारी मोर्चे काढा, वाहतूक कोंडी अधिक होणार नाही

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:57 IST)
लोकशाहीत मोर्चे व आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार व रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी अधिक होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मंत्रालयापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मोर्चे आझाद मैदानात थांबवा, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट रहिवाशी संघाने केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दिवसेंदिवस मोर्चांची संख्या वाढत आहे. राज्यभरातून निघणारे मोर्चे थेट आझाद मैदानावर येऊन धडकतात. याला निर्बंध घालणे आवश्यक आहे, अशी मागणी अॅड.एस. सी. नायडू यांनी केली. 
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारने 1 जुलै 2026 पासून पासपोर्ट शुल्कात लक्षणीय वाढ केली

मेक्सिकोचे दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली

नवीन टोयोटा हायलक्स 28 जुलै रोजी लॉन्च होण्यासाठी सज्ज

Nothing Phone (3) : AI वैशिष्ट्यांसह 'नथिंग'चा नवीन स्मार्टफोन; लीक झालेली किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या

LIVE: वाळू माफियांवर सरकारची कारवाई, विशेष कृती दल स्थापन केले जाणार

पुढील लेख
Show comments