Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (13:10 IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आहे. सुनील कावळे असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव असून त्याचे वय 45 वर्ष असल्याचे सांगितले जाता आहे. 
 
मुळचा अंबड तालुक्यातील रहिवासी सुनीलने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली असून यात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. 
 
या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला असून या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणाचा लढा! मध्यरात्री 12 पासून मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण होणार सुरू

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस

भाजप आमदार नितेश राणेंनी द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Essay on Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निबंध

लज्जास्पद : नागपुरात 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments