Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माथेरान येथे पर्यटक महिलेचे शीर कापून नेले?

matheran
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (11:41 IST)
माथेरानमधील इंदिरानगर परिसरात एका महिला पर्यटकाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे शिर हत्या करण्यार्‍याने कापून नेले. 
 
शनिवारी एक जोडपे सायंकाळी माथेरानमधील इंदिरानगर परिसरात राहण्यासाठी आले होते. लॉजच्या मालकाने त्यांनी नावे नोंदवून खोली भाड्याने दिली होती. रविवारी सकाळी जेव्हा नेहमी प्रमाणे या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड पलंगाखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले असून आरोपीने मृत महिलेचे शिर सोबत घेऊन गेल्याने तिची ओळख प‍टविण्यासाठी पोलिसांसबोर अनेक अडचणी येत आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाज संधू बनली विश्वसुंदरी, कोण आहे हरनाज