Festival Posters

हार्बर लाईनवर पुन्हा दोन दिवस मेगा ब्लॉक

Webdunia
गुरूवार, 28 डिसेंबर 2017 (09:15 IST)

हार्बर लाईनवरील संकेटे काही दूर होतांना दिसत नाही. यात पुन्हा दोन दिवस ही लोकलची लाईन बंद राहणार आहे. यामध्ये या   मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी २७ ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील जवळपास सर्व फेऱ्या रेल्वेने रद्द करण्यात आल्या आहेत. या आगोदर मंगळवारी हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनवर पेंटाग्राफ तुटली होती त्यामुळे  वाहतूक विस्कळीत झाली. तर या दुसरीकडे  बेलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ च्या वायर नादुरुस्त झाल्या, फलाट क्रमांक एकचं काम पूर्ण करत र्लेवे लोकल  वाहतूक पूर्व पदावर आणली गेली होती. मात्र पुन्हा आज  फलटा क्रमांक दोनचं काम हाती घेतले आहे. या कामासाठी हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी मंगळवार मध्यरात्री ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक रेल्वेने जाहीर केला आहे. हार्बर मार्गावर चालणा-या ६०४  फे-यांपैकी ३४ फेऱ्या रद्द आहेत यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात रेल्वबद्दल राग निर्माण झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

मुंबईत मेट्रो आणि मोनोसोबत पॉड टॅक्सी धावणार,मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले

बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी अश्रू पुसताना दिसला! व्हिडिओ व्हायरल

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घ्या

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

पुढील लेख
Show comments