Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार पी.एन. पाटील यांचे निधन!

Webdunia
गुरूवार, 23 मे 2024 (11:48 IST)
महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन झाले आहे. आज त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तसेच ते 71 वर्षाचे होते. तसेच आमदार पी.एन. पाटील हे जीवनभर गांधी कुटुंबाचे विश्वासपात्र रूपात जाणले जायचे. रविवारी सकाळी बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 
 
तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मावळली. मिळालेल्या माहितीनुसार आमदार पी.एन. पाटील यांच्या पार्थिव शरीरास सकाळी 11 वाजता पैतृक गावात सदौली खालसा मध्ये नेण्यात येईल. 
 
पी.एन. पाटील हे रविवारी सकाळी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळाले. कुटुंबीयांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले. तसेच चिकिस्तकांनी त्यांना चेक केल्यावर सांगितले की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच यांची तात्काळ सर्जरी करण्यात आली पण त्यांच्या मेंदूवरची सूज कायम राहिली. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. ते वयस्कर असताना देखील काम करीत होते. त्यामुळे त्यांना थकवा येत होता. पण आज चार दिवसानंतर या लोकप्रिय नेत्याची प्राणज्योत मावळली. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पात्र

जसप्रीत बुमराहची जादू आशिया कपमध्ये दिसेल,निवडकर्त्यांशी चर्चा केली

मराठा सेनापती रघुजी भोसले यांची तलवार मुंबईत आणली, लंडनमध्ये झालेल्या लिलावात महाराष्ट्र सरकारने घेतली

LIVE: मराठा सेनापती रघुजी भोसले यांची तलवार मुंबईत आणली

भाजप मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, इम्तियाज जलील यांचे धुळ्यात मोठे विधान

पुढील लेख
Show comments